संपर्क

चला, बोलूया

Contact Us

काही विचारायचंय, एखादी कल्पना सुचवायचीय किंवा सुधारणा सांगायचीय? नक्की लिहा.

तुमचा एक message उपयोगी ठरू शकतो.

तुमचे प्रश्न आणि feedback यातून MyPrepDesk आणखी चांगलं बनवता येईल.

कुठे संपर्क करायचा?

तुमच्या प्रश्नानुसार खालील email वर लिहा.

पत्ता
पुणे, महाराष्ट्र - ४११०२८, भारत
Support Hours
सकाळी ९ ते संध्याकाळी ६ (भारतीय प्रमाणवेळ)
Expected Response Time
३ कामकाजाच्या दिवसांत

प्रश्नातील चूक कळवा

प्रश्नात किंवा उत्तरात चूक दिसली? Practice करताना त्या प्रश्नावरील flag icon वापरा आणि काय चुकलंय ते थोडक्यात लिहा. त्यामुळे नेमका प्रश्न तपासता येईल.

लगेच उत्तर हवंय?

Practice, access आणि MyPrepDesk वापरण्याबद्दलच्या नेहमीच्या प्रश्नांची उत्तरं FAQs मध्ये मिळतील.

FAQs पाहा